Jay Jay Swami Samarth | अवॉर्ड मिळालं म्हणून देणार Party | Nitya Pawar | Colors Marathi
2022-04-05 8
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत कृष्णाप्पा ही भूमिका साकारणाऱ्या चिमुकल्या नित्य पवार सोबत खास गप्पा रंगल्या. कलाकार ऑफकॅमेरा काय धमाल करतात जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale